‘पंधरा ऑगस्टला हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळाले.’ अधोरेखित शब्दांची जात ओळखा.
- (अ)(1) सर्वनाम
- (ब)(2) विशेषनाम✓ योग्य उत्तर
- (क)(3) दर्शकसर्वनाम
- (ड)(4) विशेषण
MPSC Group B · Common Paper I · 2020 · प्रश्न 40
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा