ब्रिटिशांच्या खालसा धोरणाअंतर्गत खालीलपैकी कोणत्या संस्थानावर ताबा मिळवला गेला नव्हता?
- (अ)1. उदयपूर
- (ब)2. संबळपूर
- (क)3. जयपूर✓ योग्य उत्तर
- (ड)4. झाशी
Talathi · Combined — 29 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 51
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा