खालीलपैकी ............ हा वाक्प्रचार नाही.
- (अ)1. डोळे उघडणे
- (ब)2. गप्प बसणे✓ योग्य उत्तर
- (क)3. दात ओठ खाणे
- (ड)4. पथ्यावर पडणे
Talathi · Combined — 26 Aug, Shift 1 · 2023 · प्रश्न 17
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा