‘बावळी मुद्रा देवळी निद्रा’ याचा अर्थ कोणता ?
- (अ)(1) बावळी मुद्रा घेवून देवळात निजणारा
- (ब)(2) दिसण्यात बावळा, व्यवहारात चतुर✓ योग्य उत्तर
- (क)(3) निरपराध माणसाला शिक्षा देणे
- (ड)(4) शहाणपणाचे सोंग आणणारा मूर्ख
MPSC Group C · Common Paper I · 2022 · प्रश्न 38
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा