'पहिल्या लोकसभेच्या' संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त ?
Consider the following statements about First Lok Sabha : Which of the statements given above is/are correct ?
- (अ)(A) 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधित झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली.
- (ब)(B) पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले.✓ योग्य उत्तर
- (क)(C) पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ती 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली.
- (ड)(D) श्री. जी.व्ही. मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उप सभापती होते.
- (इ)(1) केवळ (A)
- (6)(2) (A) आणि (B)
- (7)(3) (B), (C) आणि (D)
- (8)(4) केवळ (D)
स्पष्टीकरण
भारताची पहिली सार्वत्रिक निवडणूक ऑक्टोबर