स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 69

भारतातील संघराज्य व्यवस्थेच्या संदर्भात, खालील कोणती वैशिष्ट्ये योग्य आहेत ? (a) संविधानाची सर्वोच्चता (b) केंद्र व राज्य सरकारांमध्ये सत्तेची विभागणी (c) स्वतंत्र न्यायव्यवस्थेचे अस्तित्व (d) केंद्रीय मंत्रिमंडळाची सर्वोच्चता खालील दिलेल्या संकेतातून योग्य उत्तर निवडा :

In the context of Federal system in India, which of the following characteristics are correct ? (a) Supremacy of the Constitution. (b) Division of powers between Union and the State Governments. (c) Existence of an independent Judiciary. (d) Supremacy of the Union Cabinet. Select the correct answer from the codes given below :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा