महाधिवक्ता यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?
Which one of the following statements is correct about the Advocate General ?
- (अ)(1) उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेवून राज्यपाल नियुक्ती करतात.
- (ब)(2) मंत्रिमंडळाची इच्छा असेपर्यंत ते आपल्या पदावर राहतात.
- (क)(3) उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यास जी व्यक्ती अर्हता प्राप्त असेल अशा व्यक्तिस नेमला येईल.✓ योग्य उत्तर
- (ड)(4) भारतातील कोणत्याही न्यायालयात सुनावणीचा त्यास अधिकार आहे.