Talathi · Combined — 22 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 92
दिलेली विधाने आणि निष्कर्ष लक्षपूर्वक वाचा. विधानांमध्ये दिलेली माहिती ही सामान्यपणे ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी असल्याचे आढळले, तरी ती सत्य आहे असे गृहीत धरून, दिलेल्या निष्कर्षांपैकी कोणता/ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहे/आहेत ते ठरवा.
विधाने : सर्व खेळणी, कुडते आहेत. सर्व कुडते, चार्जर आहेत. सर्व चार्जर, फोन आहेत.
निष्कर्ष 1: काही फोन, खेळणी आहेत.
निष्कर्ष 2: काही चार्जर, कुडते आहेत.
- (अ)Ans 1. निष्कर्ष 1 किंवा निष्कर्ष 2 यापैकी एकही तर्कसंगत नाही
- (ब)2. निष्कर्ष 1 आणि 2 दोन्ही तर्कसंगत आहेत✓ योग्य उत्तर
- (क)3. केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे
- (ड)4. केवळ निष्कर्ष 1 तर्कसंगत आहे
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा