स्पर्धासराव सुरू करा

Talathi · Combined — 18 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 79

अक्षर, संख्या, चिन्हे असलेल्या खालील मालिकेचा संदर्भ घ्या आणि प्रश्नाचे उत्तर द्या. (डावे) L S 4 * T % R V 5 9 @ U # 3 Q E ÷ 2 + 6 A - 8 (उजवे) जर मालिकेतील सर्व चिन्हे वगळली आणि मालिकेला उलट क्रमाने मांडले गेले, तर डावीकडून चौथ्या स्थानी काय येईल?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा