खालील विधाने विचारात घ्या : अ. अर्थसंकल्प 2021-22 मध्ये 13 क्षेत्रांसाठी उत्पादन संलग्न प्रोत्साहन योजना सुरु केली. ब. पीएलआय योजना 2022-23 पासून 5 वर्षांच्या कालावधीसाठी लागू करण्यात आली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहेत ?
Consider the following statements : a. Budget 2021-22 launched Production Linked Incentive Schemes for 13 Sectors. b. PLI Scheme is for a period of 5 years starting from 2022-23. Which of the statement/s given above is/are correct ?
- (अ)(1) फक्त ब योग्य आहे / (1) Only b is correct
- (ब)(2) दोन्ही अ आणि ब योग्य आहेत / (2) Both a and b are correct
- (क)(3) फक्त अ योग्य आहे / (3) Only a is correct✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरीलपैकी नाही / (4) None of the above