भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा. अ. ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरु केली आहे. ब. ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी केली आहे. क. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आश्रमशाळांशी मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी बनवली आहे. ड. ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली. Identify the correct statements regarding Bhagwan Birsa Munda Road Linking Scheme.
- (अ)1) अ, ब
- (ब)2) ब, क
- (क)3) अ, ब, क✓ योग्य उत्तर
- (ड)4) अ, क आणि ड
स्पष्टीकरण
भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना महाराष्ट्र सरकारने