लोकसेवा मिळण्याबाबतचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर, पदनिर्देशित अधिकारी
On receiving application for public service, the designated officer can
- (अ)(1) अर्जात उल्लेखित लोकसेवा प्रदान करू शकतो. / Render the public service sought in the application.
- (ब)(2) सदर अर्ज कारणे नमूद करून नामंजूर करू शकतो. / Reject the application by stating reasons.
- (क)(3) वरील पैकी दोन्ही बरोबर आहेत / Both the options are correct✓ योग्य उत्तर
- (ड)(4) फक्त पर्याय (1) च बरोबर आहे / Only option (1) is correct