'A' हा 'B' ला त्याच्या पत्नीचा खून करण्यास चिथावणी देतो 'B' मान्य करतो, परंतु प्रत्यक्ष खून करत नाही. 'A' ला भारतीय दंड संहितेनुसार काय शिक्षा होईल ?
'A' instigates 'B' to murder his wife. 'B' agrees, but does not commit the offence. What is the punishment to which 'A' is liable under the Indian Penal Code ?
- (अ)(1) शिक्षा होणार नाही कारण खून झाला नाही
- (ब)(2) 7 वर्षांपर्यंत कारावास आणि दंड✓ योग्य उत्तर
- (क)(3) फक्त दंड
- (ड)(4) 1 वर्षांपर्यंत कारावास, दंड नाही