भारताकडून डिसेंबर 2023 पर्यंत वारसास्थळांच्या मार्गांवर (heritage routes) पहिल्या हायड्रोजन-चालित रेल्वेगाड्या सुरु करण्याचे नियोजन केले जात आहे, त्यासाठीची चाचणी-धाव (test-run) खालीलपैकी कोणत्या मार्गावर घेतली जाईल?
- (अ)1. आग्रा-भरतपूर विभाग
- (ब)2. गुढा मिथी नावा विभाग
- (क)3. सोनीपत-जींद विभाग✓ योग्य उत्तर
- (ड)4. वेलिम विभाग