स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 81

जिल्हाधिकाऱ्याच्या पदासंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? (a) वॉरन हेस्टिंग्जने हे पद निर्माण केले. (b) हे पद 1774 मध्ये निर्माण केले. (c) मुघल काळातील करोरी-फौजदाराच्या जागी हे पद आले. (d) भारत सरकारच्या हत्ती, जिल्हाधिकारी या कासवाच्या पाठीवर उभा आहे अशी तुलना सर विल्यम विल्सन यांनी केली होती. पर्यायी उत्तरे :

Which of the following are true about the office of District Collector? (a) It was created by Warren Hastings. (b) It was created in 1774. (c) It succeeded the Karori-Faujdar of Mughal Period. (d) Sir William Wilson compared the District Collector to a tortoise on whose back stood the elephant of the Government of India.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा