77. ॲंग्लो-इंडियन समुदायासाठी तरतुदींबाबत खालीलपैकी अयोग्य विधान/ने ओळखा. अ. अनुच्छेद 335 हे राज्यांच्या विधान सभेमध्ये ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधित्वाशी निगडीत आहे. ब. ॲंग्लो-इंडियन समाजाच्या लाभाकरीता 31 मार्च, 1948 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर, तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभांनतर पहिल्या तीन वित्तीय वर्षात संघराज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जातील. क. दर तीन वर्षांच्या अनुवर्ती कालावधीत, लगतपूर्व तीन वर्षांच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती दहा टक्क्याने कमी असू शकतील.
- (अ)1) फक्त अ✓ योग्य उत्तर
- (ब)2) फक्त ब व क
- (क)3) फक्त क
- (ड)4) वरीलपैकी सर्व
स्पष्टीकरण
ॲंग्लो-इंडियन समुदायासाठीच्या तरतुदी