महाराष्ट्राच्या ‘लोक लेखा समिती’ बाबत खालील विधाने विचारात घ्या : (a) तो 25 पेक्षा अधिक सदस्यांची नसते. (b) 20 पेक्षा अधिक नाही इतके सदस्य अध्यक्षाद्वारे नामनिर्देशित केले जातात. (c) 5 पेक्षा अधिक नाही इतके सदस्य विधान परिषदेच्या सभापतीद्वारे नामनिर्देशित केले जातात. (d) लोक लेखा समितीचे राज्य शासनाचे वित्तीय लेख्यांची छाननी करणे हे कार्य असते. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ?
Consider the following statements about the ‘Public Accounts Committee’ of Maharashtra : (a) It consists of not more than 25 members. (b) Not more than 20 members are nominated by the speaker. (c) Not more than 5 members are nominated by the chairman of Legislative Council. (d) It is the duty of the PAC to scrutinize the Finance Accounts of the State Government. Which of the above statements are correct ?
- (अ)(1) (a), (b), (c)
- (ब)(2) (b), (c), (d)
- (क)(3) (a), (b), (c), (d)✓ योग्य उत्तर
- (ड)(4) (a) आणि (d) only