कोणत्या अनुच्छेदात 'मानवी तस्करी आणि वेठबिगारीस प्रतिबंध' याबाबत उल्लेख करण्यात आला आहे?
- (अ)1. अनुच्छेद 25
- (ब)2. अनुच्छेद 23✓ योग्य उत्तर
- (क)3. अनुच्छेद 26
- (ड)4. अनुच्छेद 27
Talathi · Combined — 29 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 56
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा