एक नाव एका तासात, प्रवाहाच्या दिशेने 11 km/h वेगाने नौकायन करते आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने 5 km/h वेगाने नौकायन करते. तर स्थिर पाण्यातील नावेचा वेग किती आहे?
- (अ)1. 8 km/h✓ योग्य उत्तर
- (ब)2. 3 km/h
- (क)3. 5 km/h
- (ड)4. 9 km/h
Talathi · Combined — 22 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 88
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा