सामाजिक जीवनात समरस होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज नाही असे लेखकाला वाटते ?
- (अ)(1) आपली अभ्यासिका सोडून सभामैदान गाजवावे
- (ब)(2) राजकारणाच्या आखाड्यात उतरावे
- (क)(3) आर्थिक संघर्षात सहभागी व्हावे
- (ड)(4) वरील तीनही पर्याय योग्य आहेत✓ योग्य उत्तर
MPSC Group B · Common Paper I · 2022 · प्रश्न 40
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा