“जेव्हा मी जात चोरली” या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
- (अ)1. केशव मेश्राम
- (ब)2. शंकरराव खरात
- (क)3. दया पवार
- (ड)4. बाबूराव बागुल✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 28 Aug, Shift 3 · 2023 · प्रश्न 10
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा