"पौर्वात्य" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
- (अ)1. दक्षिणात्य
- (ब)2. प्राचीन
- (क)3. अर्वाचीन
- (ड)4. पाश्चात्त्य✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 26 Aug, Shift 1 · 2023 · प्रश्न 10
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा