स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 52

पुढीलपैकी योग्य विधान निवडा : अ. भारताच्या व्यापारविषयक धोरणांची तपासणी करण्यासाठी सन 1962 मध्ये रामस्वामी मुदलियार समिती नेमण्यात आली. ब. या समितीने सुचविले की, ऊर्जा व वाहतूक क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक यंत्रसामग्री व कच्चा माल आयात करण्यात यावा. पर्यायी उत्तरे :

Select the correct statement from the following : a. In 1962, Ramaswami Mudaliyar Committee was appointed for the scrutiny of India's Trade Policy. b. This committee suggested that, essential machineries and raw material should be imported for the development of Energy and Transport sectors. Answer options :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा