स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 11

जोड्या लावा (अनुच्छेद आणि मूलभूत अधिकार) : 'अ' अनुच्छेद अ. अनुच्छेद 15 ब. अनुच्छेद 17 क. अनुच्छेद 18 ड. अनुच्छेद 14 'ब' मूलभूत अधिकार i. पदव्यांची समाप्ती ii. कायद्यासमोर समानता iii. भेदभावाचा अभाव iv. अस्पृश्यतेची समाप्ती v. संधीची समानता पर्यायी उत्तरे :

Match the pairs (Articles and Fundamental Rights) : 'A' Articles a. Article 15 b. Article 17 c. Article 18 d. Article 14 'B' Fundamental Rights i. Abolition of Titles ii. Equality before Law iii. Lack of Discrimination iv. Abolition of Untouchability v. Equality of Opportunity Answer options :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा