Talathi · Combined — 18 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 62
ऑक्टोबर 2022 मध्ये घोषित केल्यानुसार, खालीलपैकी कोणते न्यायाधीश हे हिजाब प्रकरणाच्या निकालाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या घटनापीठाचा एक भाग होते?
- (अ)1. न्यायमूर्ती अजय रस्तोगी आणि संजीव खन्ना
- (ब)2. न्यायमूर्ती संजय किशन कौल आणि के.एम. जोसेफ
- (क)3. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि के.एम. जोसेफ
- (ड)4. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांशू धुलिया✓ योग्य उत्तर
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा