“लग्नात हुंडाला स्थान नसावे.” या वाक्यातील वाक्यरचनेच्या दृष्टीने अयोग्य शब्द ओळखा.
- (अ)1. नसावे
- (ब)2. स्थान
- (क)3. लग्नात
- (ड)4. हुंडाला✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 26 Aug, Shift 1 · 2023 · प्रश्न 5
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा