वैध निष्कर्ष निवडा. सत्य विधाने : काही रांगा प्राणी आहेत. काही प्राणी कुस्तीगीर आहेत. सर्व कुस्तीगीर कविता आहेत. निष्कर्ष : (a) काही कुस्तीगीर प्राणी आहेत. (b) काही कविता रांगा आहेत. (c) सर्व रांगा कविता आहेत. (d) काही कविता प्राणी आहेत. पर्यायी उत्तरे :
Select valid conclusions. True statements : Some queues are animals. Some animals are wrestlers. All the wrestlers are poems. Conclusions : (a) Some wrestlers are animals. (b) Some poems are queues. (c) All the queues are poems. (d) Some poems are animals. Answer options :
- (अ)(1) फक्त (a) व (b) / Only (a) and (b)
- (ब)(2) फक्त (a) व (d) / Only (a) and (d)✓ योग्य उत्तर
- (क)(3) फक्त (a) व (c) / Only (a) and (c)
- (ड)(4) फक्त (b) व (c) / Only (b) and (c)