खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
Which one of the following statements is incorrect ?
- (अ)(1) भारतात 'जिल्हा' हा प्रशासनाचा मूलभूत क्षेत्रीय घटक आहे.
- (ब)(2) मुळतः भारतीय राज्यघटनेने 'जिल्हा' हा शब्दप्रयोग अनुच्छेद 233 ते 236 व्यतिरिक्त अन्यत्र उल्लेख केलेला दिसत नाही.
- (क)(3) 73 व्या आणि 74 व्या घटनादुरुस्ती अधिनियमाव्दारे 'जिल्हा' हा शब्दप्रयोग राज्यघटनेच्या भाग XI आणि XI A मध्ये अनेक ठिकाणी समाविष्ट केलेला आहे.✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरीलपैकी एकही नाही.