‘तू नियमित व्यायाम करावास्’ याचे आज्ञार्थी वाक्य करा.
- (अ)(1) तू नियमित व्यायाम कर.✓ योग्य उत्तर
- (ब)(2) तू नियमित व्यायाम करतोस.
- (क)(3) तू नियमित व्यायाम करीत नाहीस.
- (ड)(4) तू नियमित व्यायाम करीत असतोस.
MPSC Group C · Common Paper I · 2022 · प्रश्न 50
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा