स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 54

खालील विधाने विचारात घ्या : (a) सचिवालय हे राज्य प्रशासनाचे प्रमुख केंद्र (nerve centre) आहे. (b) सचिवालय हे राज्य शासनाच्या अनेक विभागांचे मिळून बनलेले असते. (c) सचिव हा राज्य सचिवालयाचा प्रमुख असतो. (d) सचिवालय हे रेषा अभिकरण (line agency) आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

Consider the following statements : (a) Secretariat is the nerve centre of State Administration. (b) Secretariat consists of several departments of State Government. (c) Secretary is the head of the State Secretariat. (d) Secretariat is a line agency. Which of the above statements are correct ?

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा