स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 15

सात ख्रिसमस भेटवस्तू आणि सात संगत खुणा केलेले एकसारखे खोके आहेत. जर भेटी यादृच्छिक रीतीने खोक्यात ठेवल्या तर नेमक्या सहा भेटी नेमक्या योग्य खुणेच्या खोक्यात जाण्याची संभाव्यता निवडा.

There are seven Christmas gifts and seven correspondingly tagged identical boxes. If the gifts are randomly put in the boxes, select the probability that exactly six gifts go into the correctly tagged boxes.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा