जर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पैशाचा पुरवठा कमी करण्याची इच्छा असेल तर तिने ______ करावे.
If the RBI desires to decrease the money supply, then it should ______.
- (अ)(1) बँक दर कमी
- (ब)(2) खुल्या बाजारातून रोख्यांची खरेदी
- (क)(3) रोख राखीव प्रमाण वाढविणे✓ योग्य उत्तर
- (ड)(4) रेपो दर कमी