'ताव मारणे'या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा.
- (अ)1. समज देणे.
- (ब)2. मर्यादा सोडणे.
- (क)3. भरपूर खाणे.✓ योग्य उत्तर
- (ड)4. विचार न करता बोलणे..
Talathi · Combined — 01 Sep, Shift 2 · 2023 · प्रश्न 20
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा