'झांशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एकमेव पुरुष होती', हे विधान खालीलपैकी कोणी केले ?
Who among the following made the statement 'The queen of Jhansi was the only male among all the rebels' ?
- (अ)(1) जॉन लॉरेन्स
- (ब)(2) मेजर सार्जंट
- (क)(3) ह्यू रोज✓ योग्य उत्तर
- (ड)(4) कॉलिन कॅम्पबेल