100 संत्री ₹350 किमतीने खरेदी केली आणि ती सर्व ₹48 प्रति डझन दराने विकली. झालेला नफा किंवा तोट्याची टक्केवारी शोधा.
- (अ)1. 11.11% तोटा
- (ब)2. 14 2/7 % नफा✓ योग्य उत्तर
- (क)3. 14 5/7 % नफा
- (ड)4. 12.5% तोटा
Talathi · Combined — 17 Aug, Shift 1 · 2023 · प्रश्न 93
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा