खाजगीकरणाच्या संकल्पनेत खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो ? अ. व्यवसाय भाडेपट्ट्याने देणे ब. स्वायत्तता प्रदान करणे क. व्यवसाय समापन ड. संपूर्ण वि-राष्ट्रीयीकरण (denationalization)
Which of the following is/are included in the concept of privatisation ? a. Leasing of business b. Grant of autonomy c. Liquidation of business d. Total denationalization
- (अ)(1) केवळ अ
- (ब)(2) केवळ ड
- (क)(3) वरील सर्व✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरीलपैकी कोणतीही नाही