जवाहरलाल नेहरू यांनी 1946 मध्ये जो 'उद्दिष्टांचा ठराव' मांडला त्याच्या मध्ये खालीलपैकी कोणता भाग नव्हता ?
Which one of the following was not a part of the 'Objectives Resolution' moved by Jawaharlal Nehru in 1946 ?
- (अ)(1) भारत हे स्वतंत्र, सार्वभौम प्रजासत्ताक असेल. / India as an Independent, Sovereign Republic.
- (ब)(2) कोणत्याही विशिष्ट वर्गासाठी खास संरक्षण दिले जाणार नाही. / No safeguards will be provided to any particular classes.✓ योग्य उत्तर
- (क)(3) स्वतंत्र भारताची सर्व सत्ता व अधिकार जनतेकडून प्राप्त होतील. / All powers and authority of independent India are derived from the people.
- (ड)(4) भारताच्या सर्व जनतेला कायद्यापुढील समता दिली जाईल. / All people of India shall be provided equality before the law.