"नावडतीचे मीठ आळणी" या म्हणीचा अर्थ कोणता आहे?
- (अ)1. आपल्या विरोधात असणाऱ्या माणसाने कोणतीही गोष्ट कितीही चांगली केली तरी आपल्याला ती वाईटच दिसते✓ योग्य उत्तर
- (ब)2. कोणत्याही कामाचे नसणे
- (क)3. निंदा करणारा माणूस उपयोगी ठरतो
- (ड)4. सर्वच माणसे सारख्याच स्वभावाची नसतात