(a) मुद्रा योजनेचे उद्दीष्ट असंघटित/बिन नोंदणीकृत (नॉन कॉर्पोरेट) छोट्या उद्योग धंद्यांना वित्त पुरवठा करणे. (b) 'मिसींग मिडल' ('हरवलेला मध्य') म्हणजे छोट्या उद्योगांची पुढच्या टप्प्यापर्यंत प्रगती करण्याची प्रक्रिया दुर्बळ असणे. वरीलपैकी कुठले/ली विधान/ने बरोबर आहे/त ?
(a) The purpose of MUDRA is to provide finance to non-corporate small business sector. (b) The 'missing middle' implies a weak process of graduation of small firms. Which of the above statements is/are correct ?
- (अ)(1) (a) आणि (b) दोन्ही✓ योग्य उत्तर
- (ब)(2) फक्त (a)
- (क)(3) फक्त (b)
- (ड)(4) वरीलपैकी कुठलेही नाही