खालीलपैकी कोणते विधान भारताच्या सर्वोच्च न्यायालयाबद्दल सत्य नाही ?
Which of the following statement is not true about India's Supreme Court ?
- (अ)(1) भारतीय घटनेच्या कलम 124 ते 147 आणि भाग पाच मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या रचना व अधिकारांची माहिती दिली गेली आहे.
- (ब)(2) 26 जानेवारी 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे उद्घाटन झाले आणि ते सध्याच्या इमारतीमध्ये 1956 मध्ये हलविण्यात आले.✓ योग्य उत्तर
- (क)(3) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भारताचे राष्ट्रपती नियुक्त करतात.
- (ड)(4) सर्व विधाने सत्य आहेत.