स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · Common Paper II · 2024 · प्रश्न 40

खालीलपैकी योग्य विधाने निवडा. अ. प्रत्येक राज्यासाठी एक उच्च न्यायालय असेल. ब. प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल आणि त्यास आपल्या अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा अधिकारासह अशा न्यायालयाचे सर्व अधिकार असतील. क. प्रत्येक उच्च न्यायालय हे मुख्य न्यायमूर्ती व राज्यपालाला वेळोवेळी जे नियुक्त करणे आवश्यक वाटतील असे अन्य न्यायाधीश यांनी मिळून बनलेले असेल.

Select the correct statements from the following. A. There shall be a High Court for each State. B. Every High Court shall be a Court of record and shall have all the powers of such Court including the power to punish for contempt of itself. C. Every High Court shall consists of a Chief Justice and such other Judges as the Governor may from time to time deem it necessary to appoint.

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा