दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या आखणीच्या वेळी ______ यांनी वेतनवस्तू प्रतिमानावर भर दिला.
______ emphasised on the wage goods model at the time of formation of Second Five Year Plan.
- (अ)(1) सी.एन. वकील आणि पी.आर. ब्रह्मानंद / (1) C.N. Vakil and P.R. Brahmananda✓ योग्य उत्तर
- (ब)(2) आय.जी. पटेल आणि जे. भगवती / (2) I.G. Patel and J. Bhagwati
- (क)(3) सी.एन. वकील आणि पी.सी. महालनोबीस / (3) C.N. Vakil and P.C. Mahalanobis
- (ड)(4) पी.आर. ब्रह्मानंद आणि जे. भगवती / (4) P.R. Brahmananda and J. Bhagwati