खालीलपैकी कोणत्या संस्थेने/संस्थांनी माहिती अधिकार अधिनियम, 2005 नुसार माहिती देणे बंधनकारक नाही ?
Which of the following institution(s) is/are not bound to furnish information under the Right to Information Act, 2005 ?
- (अ)(1) बॉर्डर रोड डेव्हलपमेंट बोर्ड / Border Road Development Board
- (ब)(2) एव्हीएशन रिसर्च सेंटर / Aviation Research Centre
- (क)(3) दोन्ही (1) व (2) / Both (1) and (2)✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरीलपैकी काहीही नाही / None of the above