स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · STI Paper II · 2019 · प्रश्न 16

भारतीय संविधानातील विविध स्रोतांशी संबंधित यादी-I व यादी-II जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. यादी-I अ. मूलभूत हक्क ब. संसदीय लोकशाही क. संसदेचे संयुक्त अधिवेशन ड. राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे यादी-II i. आयरलंडची राज्यघटना ii. अमेरिकेची राज्यघटना iii. ब्रिटिश राज्यघटना iv. ऑस्ट्रेलियाची राज्यघटना

Match List-I with List-II and select the correct answer from the codes given below related to different sources of the Indian Constitution. List-I a. Fundamental Rights b. Parliamentary form of Government c. Joint Session of the Parliament d. Directive Principles of State Policy List-II i. Irish Constitution ii. US Constitution iii. British Constitution iv. Australian Constitution

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा