स्पर्धासराव सुरू करा

MPSC Group B · ASO Paper II · 2020 · प्रश्न 47

त्रिराज्य योजनेच्या विरोधात 18 नोव्हेंबर 1955 रोजी विधान सभेवर नेण्यात आलेल्या विराट मोर्चाचे नेतृत्व कोणी केले ? (a) सेनापती बापट (b) आचार्य अत्रे (c) स.का. पाटील (d) मोरारजी देसाई पर्यायी उत्तरे :

Who led the protest march on the Legislative Assembly on 18th November 1955 against the tri-state Scheme ? (a) Senapati Bapat (b) Acharya Atre (c) S.K. Patil (d) Morarji Desai Answer option :

MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा