खालील विधाने विचारात घ्या : अ. आंतरराष्ट्रीय नाणे निधी ही संयुक्त राष्ट्रांची विशेष संस्था आहे. ब. सध्या 200 देश आंतरराष्ट्रीय नाणे निधीचे सभासद आहेत. क. आंतरराष्ट्रीय नाणे निधी आंतरराष्ट्रीय व्यवहाराशेषातील तूट अनुभवणाऱ्या सभासद देशाला निधी देते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
Consider the following statements : a. The International Monetary Fund is a specialized institution of the United Nations. b. The IMF currently has 200 member countries. c. The IMF provides funds to a member country experiencing temporary Balance of Payment (BOP) deficits. Which of the statements given above are correct ?
- (अ)(1) फक्त अ व ब
- (ब)(2) फक्त ब व क
- (क)(3) फक्त अ व क✓ योग्य उत्तर
- (ड)(4) वरील सर्व