अलकनंदा आणि भागीरथी नद्यांच्या संगमामुळे भारतातील कोणती प्रमुख नदी निर्माण होते?
- (अ)1. कृष्णा
- (ब)2. गोदावरी
- (क)3. नर्मदा
- (ड)4. गंगा✓ योग्य उत्तर
Talathi · Combined — 01 Sep, Shift 1 · 2023 · प्रश्न 69
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा