एका क्लिअरन्स सेलमध्ये, ज्या साडीची छापील किंमत ₹10,490 होती, ती आता ₹9,441 किमतीला विकली जाते. तर, साडीवर दिलेल्या सवलतीची टक्केवारी किती आहे?
- (अ)1. 18%
- (ब)2. 15%
- (क)3. 10%✓ योग्य उत्तर
- (ड)4. 12%
Talathi · Combined — 29 Aug, Shift 2 · 2023 · प्रश्न 79
MPSC परीक्षेसाठी दररोज नवीन प्रश्न आणि सराव — Spardha वर मोफत सुरुवात करा