व्यापार किंवा उत्पादनासंबंधीचे सर्व प्रत्यक्ष खर्च (Direct Expenses) हे _________ मध्ये वर्ग केले जातात.
All the direct expenses of trading or manufacturing are charged to __________.
- (अ)(1) ताळेबंद
- (ब)(2) नफा-तोटा पत्रक
- (क)(3) व्यापार खाते✓ योग्य उत्तर
- (ड)(4) यापैकी नाही