1995 मध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी _________ सुरु करण्यात आली.
_________ was introduced in 1995 for inexpensive and speedy settlement of bank customer disputes.
- (अ)(1) विवेकपूर्ण नियम
- (ब)(2) ग्राहक सेवा समिती
- (क)(3) बँकिंग लोकपाल योजना✓ योग्य उत्तर
- (ड)(4) आंतरराष्ट्रीय लेखा पद्धती